समाजातील लोकांच्या आरोग्याची काळजी , विचार करता, प्रतिबंधात्मक आरोग्य तपासणी आपल्या प्रत्येकाच्या जीवन शैलीला मदत करणारी ठरू शकते, या विचारांनीच खरे तर इंडस हेल्थ प्लस ची स्थापना झाली. लोकांचे आयुष्य आणि पैसे वाचविणे व लोकांना व्यवसायाभिमुख संधी उपलब्ध करून देणे हेच ध्येय समोर ठेऊन कार्याची सुरवात झाली.
इंडस हेल्थ प्लस-- एक अशी संस्था जी तुम्हाला देते आरोग्य, सामाजिक बांधिलकी आणि उत्तम व्यावसायिक संधी ..जिथे तुम्ही स्वतःचे भवितव्य दुसर्यांना मदत करून तसेच दुसर्यांचे प्राण वाचवून घडवू शकता ..